कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी ३ च्या घरातून आविष्कार बाहेर पडला. तेव्हा निघताना स्नेहा त्याच्याशी बोलली आणि त्याच्या लग्नाला बोलवायला सांगितलं. आविष्कार खरंच लग्न करतोय का ? काय घडलं नेमकं बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br /><br />